Dictionaries | References

आग ओतणें

   
Script: Devanagari

आग ओतणें     

झाडणें
आग पाखडणें पहा. १. कहर करणें
संकट आणणें. ‘अन्यायानें लोकांवर आग ओतली गेली आहे.’ -विक्षिप्त १.२०. २. अतिशय रागावणें, संतापणें. ‘जीवर नित्य करी अनुराग। तिजवर झाडितसे मी आग।’- उत्तरराम (गोडबोले) पद ७८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP