Dictionaries | References

ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?

   
Script: Devanagari

ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?

   पाणी कितीहि ऊन असले तरी त्याच्या उष्णतेस व शक्तीस काही मर्यादा आहेच. त्याने अंग भाजेल पण आग लागणार नाही. प्रत्येक वस्तूची शक्ति मर्यादित असते
   त्या मर्यादेबाहेर तीस काही करतां येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP