Dictionaries | References

ऊन पाण्यानें घर जाळणें

   
Script: Devanagari

ऊन पाण्यानें घर जाळणें

   खोट्या आरोपांनी एखाद्याचे नुकसान करणें
   एखाद्या विरूद्ध उगाच बोटे मोडीत असणें
   एखाद्याची त्याच्या मागे निंदा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP