Dictionaries | References आ आधण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आधण A dictionary, Marathi and English | Marathi English | | ādhaṇa n See अधण. Rate this meaning Thank you! 👍 आधण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Ebullition; charge; boiling water. Rate this meaning Thank you! 👍 आधण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun डाळ ,तांदूळ इत्यादी शिजवण्यासाठी तापवलेले पाणी Ex. आधणात तांदूळ शिजवल्यास भात खूप मऊ होतो ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগরম জল gujઆંધણ hinअदहन kanಎಸರು kasتوٚت آب , اَدۂن kokआदन malഅടുപ്പത്ത് വച്ച വെള്ളം mniꯑꯁꯥꯕ꯭ꯆꯐꯨ꯭ꯃꯍꯤ oriଅଦହନ tamஉலைநீர் telఎసరు urdادہَن See : उकळी Rate this meaning Thank you! 👍 आधण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. विस्तवावर तापविल्यामुळें कढत होऊन उकळूं लागलेलें पाणी ; उकळण्यासाठीं विस्तवावर ठेवलेलें पाणी . जरि अमृत घालुं आंधणा । कापुरु मेळउ इंधना । - ऋ ५१ . त्या प्रकारची पाण्याची अवस्था ; उकळी ; कढ . ( क्रि० येणें ). गूळ , काकवी , वगैरे करण्यासाठीं काहिलींत कढण्यासाठीं घातलेला उंसाचा रस . ( ल . ) राज्य , एखादा कारभार , संसार इत्यादि व्यवस्थित चालविण्याविषयींची जबाबदारी किंवा भरंवसा ( सामा . ) ओझें ; भार ; जबाबदारी . ( क्रि० ठेवणें ). अपमृत्यु ; आधाण पहा . [ सं . आदहन ; प्रा . आदाण ; तुल० गो . आधन ] जिवावरचें आधण उतरणें - आलेलें मोठें संकट आपोआप नाहींसें होणें , टळणें .०निवविणें मकरसंक्रांतीच्या दिवशीं सुवासिनी स्त्रीनें ब्राह्मणाच्या घरीं जाऊन त्याच्या चुलीवर ठेवलेल्या आधणांत ( भाताच्या भांड्यांत ) तांदुळांत सोन्यारुप्याचा तुकडा घालून ते वैरणें . म्ह० आधणांतले रडतात आणि सुपांतले हांसतात ( सुपांतल्या तांदुळावरहि आधणांत पडून रडण्याचा प्रसंग येतो )= आज जे सुखांत आहेत त्यांना भावी दु : खाची कल्पना नसली तरी तें प्राप्त होतेंच , तें सृष्टिनियमाला अनुसरुन आहे . Related Words आधण आधण निवविणें जीवावरचे आधण उतरणें भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं आधणणें उननी उंबलें अधवणी वतले वतल आदन उबजणें उबजा उमलें कढत अधण आधाण उतवणें उकळी कढ कढणें आधान सळसळ जीव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP