Dictionaries | References

शिरजोर

   
Script: Devanagari
See also:  शिर्जोर

शिरजोर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Headstrong or reckless: also refractory, contumacious, turbulent, termagant. Ex. शि0 बायकोचें शेण जसें साधु दादला वाही ॥ धी वर्त्तवित्ये जीवा सत हो देवाशी दाद ला- वा ही ॥. Pr. चोर तो चोर घरधन्याहून शि0.

शिरजोर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Headstrong, reckless; refractory, turbulent.

शिरजोर     

वि.  डोईजड , जवरचढ , भारी .

शिरजोर     

वि.  १ हेकड ; हेकेखोर ; तिरसट ; हट्टी . टोंग . २ खलेल ; उर्मट ; अवखळ . ३ डोईजड ; वरचढ . शिरजोर बायकोचा शीण जसा शांत दादला वाही ? . शिरजोर बायकोचें शेण जसें साधु दादला वाही । घी वर्तवित्ये जीवा सतहो देवाशी दाद लावा ही । [ फा . सर्झोर् ‍ ] म्ह० चोर तो चोर घरधन्याहून शिरजोर . = स्वतः मालक हक्क गाजवूं पहाणारा .
०पणा   शिरजोरी - पु . स्त्री . १ हेकडपणा ; हेकेखोरपणा ; तिरसटपणा . २ दांडगेपणा ; वरचढपणा ; बंडखोरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP