Dictionaries | References

यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण

   
Script: Devanagari

यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण

   यजमानावर जरी संकट आलें तरी त्याची झळ नोकरांचाकरांस लागत नाहीं. ते आपले यथेच्छ पूर्वक्रमाप्रमाणेंच उधळमाधळ करीत असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP