Dictionaries | References श काळा काळा शाळिग्राम, गोरा गोरा मुसलमान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काळा काळा शाळिग्राम, गोरा गोरा मुसलमान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काळा माणूस शालिग्राम देवाप्रमाणें पूज्य असतो पण गोरा मुसलमानाप्रमाणें त्याज्य असतो अशा अर्थानें लहान मुलें गोर्या मुलास चिडविण्यास म्हणतात. काळयाची तरफदारी यांत आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP