Dictionaries | References

जितका व्याप, तितका संताप

   
Script: Devanagari

जितका व्याप, तितका संताप     

व्याप वाढविला तर तो तापास कारण होतो. तेव्हां आपल्यामागें फार लचांडें लावून घेतलीं कीं सारखा त्रास ठेवलेलाच. More work more responsibility. ‘ जितका व्याप तितका संताप हें तूं पूर्ते मनास आणून ठेवणें. तूं जितका व्याप करशील तितका संताप होईल. ’ -पेद १९.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP