Dictionaries | References त तितका Script: Devanagari See also: तितुका Meaning Related Words तितका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 titakā a See तेवढा. तितका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a So many; so much. तितका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. तितका मोठा , तितुका , तेवढा . सर्व . तितका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective मात्रा किंवा परिमाणसूचक शब्द Ex. त्याला तितके पैसे देऊ नको MODIFIES NOUN:तत्त्व क्रिया ONTOLOGY:मात्रासूचक (Quantitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:तेवढा तितुकाWordnet:asmসিমান bdएसेबां benঅতটা hinउतना kanಅಷ್ಟೊಂದು kasتیوٗتاہ kokतितलें malഅത്രയും mniꯑꯗꯨꯛ꯭ꯌꯥꯝꯕ nepत्यत्रो oriସେତେ panਉੰਨਾਂ tamஅவ்வளவு telఅంత urdاتنا , اس قدر तितका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. तेवढा पहा . [ सं . तावत + क ] Related Words गूळ घातला तितका गोड तितका जितका व्याप, तितका संताप आळस तितका किळस कोळसा उगाळावा तितका काळा संसार वाढवावा तितका वाढतो व तोडावा तितका तुटतो होईल तितका जितक्यास तितका राघू जितका जितका बोलतो तितका तितका तो अधिक पिंजर्यांत पडतो تیوٗتاہ उतना অতটা त्यत्रो तितलें সিমান ਉੰਨਾਂ ସେତେ அவ்வளவு అంత ಅಷ್ಟೊಂದು അത്രയും એટલું गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल एसेबां ad libitum (at pleasure) विद्वान् माणसाला, व्यवहारदक्षतेनें झोला दिला sufficiently तितला अर्थसंक्षेप घरोब्याला घर खा, हिशेबाला चोख रहा तेढवळ तेढोळ अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्हणे रेश्मापेक्षां मऊ बाजरी काढ, तूर पाड दिलपर दिल ऐना है लगेसा मुकलस्त तेथें संताप, जे स्थळीं व्याप तेवढा तितकावा वणति धुल्यारि (धुल्लेतितुलो) चोकोलुचि तितुका पुरेसा अप्तर तेसणा तेसना न्हाव्याचा उकिरडा कितीहि उकरला तरी केसच सांपडणार न्हाव्याच्या उकिरडयावर केसांचा (मोठा) भार तितवा अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व गूळ घातले तसे गोड कायदे बहूत, न्याय थोडक्यांत हाले तिकडे तोले तेतुला धंद्यांत केली सरकत होते कशाची बरकत कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना अडीच्या दिढीं सावकाराची रुढी अढीच्या दिढीं सावकाराची रुढी उपदेशाने मार्ग लागतो, दृष्टांतानें समज होतो कयीळो शकटास्य शकटास्यकरण बापशेटची पेंड बापशेटची पेठ बापशेटची पेढी बापाची पेंड बापाची पेठ बापाची पेढी तेउता चमचमित धजी तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता शेटीची पेंड शेटीची पेठ शेटीची पेढी जितका अंडाळें मंडाळें, केसांचें बिंडाळें आपला कोप परिहार, रिपुसंहार आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड कानाचा पोळा (कानाची पाळी) आणि पोटाची चिरी, वोढता तितली वाढता कधींतरी मरणें आहेच, त्यांत आज काय आणि उद्यां काय करून ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी कुत्र्यांचे गोत आणि कोळयाचें सूत जितकाला जितुला भटास तारूं व गाबत्यास गोरूं धाम्या तांब्याशिवाय चांदी नाद धरीत नाहीं पेशकदमी समतोल संतृप्त संपृक्त कारिगार घरचा म्हाली, घर घाली वाणणें बोलतां कळ, धुतां मळ जागेल त्याची पाडी, निजेल त्याचा टोणगा जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याचा टोणगा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP