Dictionaries | References

तेतुला

   
Script: Devanagari

तेतुला

 वि.  ( काव्य ) तितका ; तेवढा . ऐसे चेष्टाजात तेतुले । आपणची जो । - ज्ञा ४ . १११ . ( अव . ) तेतुलेआं - यां . तितला पहा . तेतुलेआं वासरुं जांते । - दाव ७४ . [ सं . तावत ; प्रा . तेत्तुल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP