Dictionaries | References ब शेटीची पेंड Script: Devanagari See also: बापशेटची पेंड , बापशेटची पेठ , बापशेटची पेढी , बापाची पेंड , बापाची पेठ , बापाची पेढी , शेटीची पेठ , शेटीची पेढी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शेटीची पेंड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बापशेट नांवाचा एक मोठा श्रीमान् व उदार माणूस असावा. वाटेल त्यानें वाटेल तितका माल न्यावा अशी त्याच्या घरची व्यवस्था दिसते. यावरुन कोणासहि सहज मुबलक मिळणारी गोष्ट, विपुल व सुसाध्य गोष्ट. फुकट मिळालेली म्हणून वाटेल तशी खर्चली जाणारी गोष्ट. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP