Dictionaries | References

आपला कोप परिहार, रिपुसंहार

   
Script: Devanagari

आपला कोप परिहार, रिपुसंहार

   स्वतःचा राग शांत करणें हाहि एक प्रकारचा शत्रूवर विजय मिळविण्यासारखा आहे. एखाद्यानें आपली आगळीक केली तर आपणांस फार राग येतो व आगळिक करणारा आपल्या शत्रूसारखा वाटावयास लागतो. परंतु आपण विवेकाने सर्व गोष्टीचा नीट विचार केला व मन शांत केले तर आपली वृत्ति पालटल्याशिवाय राहात नाही व आगळीक करणार्‍याबद्दल तितका संताप वाटत नाही. याप्रमाणें त्याबद्दल शत्रुत्वहि कमी होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP