Dictionaries | References

आपला गू आपणांस घाणत नाहीं

   
Script: Devanagari

आपला गू आपणांस घाणत नाहीं

   स्वतःचा दोष, स्वतः केलेली चूक स्वतःस दिसत नाही, किंवा त्याबद्दल काही वाटतहि नाही. पण दुसर्‍यास तीपासून त्रास होण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP