Dictionaries | References

आपला भोग्या शिवणें

   
Script: Devanagari

आपला भोग्या शिवणें

   लपंडावात आपण भोग्यास शिवले म्हणजे आपणावर डाव येत नाही. त्याप्रमाणें आपण आपली जबाबदारी पार पडली किंवा आपल्या वाटणीचे काम केले म्हणजे आपल्यावर दोष येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP