Dictionaries | References

चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं

   
Script: Devanagari

चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं

   काही मनुष्‍ये वरून चांगली दिसतात पण अंतरंगांत दुष्‍ट असतात. तु०-मधु तिष्‍ठति जिव्हाग्रे हृदये तु हलाहलम्‌।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP