Dictionaries | References
अं

अंधळ्या पांगळ्याला सहाय्य हो चांगला

   
Script: Devanagari

अंधळ्या पांगळ्याला सहाय्य हो चांगला

   आंधळे पांगळे यांसारखे जे व्यंग, दीन, दुर्बल असतील त्यांस चांगली मदत करीत असावें. तु ० -मुके आंधळे पांगळे आणि थोटे । अशा दुर्बलांना करा साह्य मोठें । जरी त्यांस हांसाल होतील तोटे । तुम्हालागीं होतां पुढें जाल कोठें

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP