Dictionaries | References

होस हो म्हणणें

   
Script: Devanagari
See also:  होस हो करणें , होस हो जोडणें , होस हो देणें , होस हो मिळविणें , होस हो लावणें

होस हो म्हणणें

   कोणी काहीं म्हटले, सांगीतलें कीं त्याला संमति देणें. ‘ आजीचा माझ्या लग्नाबद्दलचा नाद चालला होताच आणि..... बाबाही आतांशा तिला होस हो देऊं लागले होते.’ -पकोघे.
   साथ देणें
   पाठपुरावा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP