Dictionaries | References

असून गांठीं, न खाय पुरते पोटीं

   
Script: Devanagari

असून गांठीं, न खाय पुरते पोटीं

   जवळ पैसा व सर्व गोष्टी अनुकूल असतां जो स्वतः पोटभर खातहि नाही व आपल्या द्रव्याचा उपभोग घेत नाही, अशा कंजुष मनुष्याबद्दल ही म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP