Dictionaries | References स सूर्या पोटीं शनैश्र्वर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सूर्या पोटीं शनैश्र्वर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | शनि हा सूर्याचा मुलगा समजतात. तेव्हां बाप किती चांगला तर मुलगा किती वाईट व दृष्ट. चांगल्या आईबापाच्या पोटीं दुर्गुणी मुलगा निघाल्यास म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP