Dictionaries | References

वागापोटा कोलो जल्मा आयला

   
Script: Devanagari

वागापोटा कोलो जल्मा आयला

   ( गो.) वाघाच्या पोटीं कोल्हा जन्मास येण्यासारखें आहे. मोठया आईबापाच्या पोटीं जन्मास येऊन करंटा निघण्यासारखें आहे. तु ०- हिर्‍याच्या पोटीं गारगोटी, सिंहाच्या पोटीं कोल्हा, सूर्याच्या पोटीं शनैश्र्वर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP