Dictionaries | References

कोलो म्‍हळ्यार फाटल्‍यान लागता

   
Script: Devanagari

कोलो म्‍हळ्यार फाटल्‍यान लागता

   (गो.) कोल्‍हा म्‍हटले तर पाठीमागे लागतो. एखाद्या धूर्त माणसाची आपण प्रशंसा करावी आणि त्‍याने धूर्ततेचे व लुच्चेगिरीचे प्रयोग आपल्‍यावरच करायला सुरवात करावी, म्‍हणजे असे वाटते की कुठून याची प्रशंसा करायची दुर्बुद्धि झाली आपणाला?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP