Dictionaries | References ज जामीन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जामीन कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun पयशे भरून वा मौखीक रुपान खंयच्याय कामाची वा मनशाची घेतिल्ली हमी Ex. जुविजान जामीन म्हूण एक हजार रूपया फर्मायले ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdजामिन benজমানত gujજામીન hinजमानत kanಜಾಮೀನು kasزمانت malജാമ്യം marजामीन mniꯖꯥꯃꯤꯟ nepजमानत oriଅମାନତ panਜਮਾਨਤ sanप्रत्याभूतिः tamஜாமீன் urdضمانت Rate this meaning Thank you! 👍 जामीन A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 जामीन Aryabhushan School Dictionary | Marathi English | | c A security, surety, sponsor. A subsidiary piece, a prop put to relieve a post &c. giving way. Rate this meaning Thank you! 👍 जामीन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. जबाबदार , हमी देणारा . Rate this meaning Thank you! 👍 जामीन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun हमी देणारा Ex. त्याच्या सुटकेसाठी मला जामीन राहावे लागले ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हमीदारWordnet:asmজামিনদাৰ bdजामिन benজামিনদার gujજામીનદાર hinज़मानती kanಜಾಮೀನುನೀಡುವವ kasضَمانَتدار kokजमानती malജാമ്യക്കാരന് mniꯕꯦꯜꯗ꯭ꯊꯥꯗꯣꯛꯅꯕ꯭ꯃꯤ nepजमानी oriଜାମିନ୍ଦାର panਜਮਾਨਤੀ sanप्रमाणदः telజామీను ఇచ్చేవాడు urdضمانتی , ضمانت دار , ضامن , ذمہ دار noun आरोपीला विशिष्ट रक्कम भरून वा एखाद्या व्यक्तीची हमी घेऊन तात्पुरते बंधमुक्त करण्याची न्यायालयीन प्रक्रिया Ex. न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला noun एखाद्या गोष्टीबाबत किंवा व्यक्तीबाबत दिलेली लेखी किंवा तोंडी हमी Ex. न्यायधीशांनी जामीनसाठी एक हजार रुपये निश्चित केले. ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जामीनकी जामीनगत जामीनगिरीWordnet:bdजामिन benজমানত gujજામીન hinजमानत kanಜಾಮೀನು kasزمانت kokजामीन malജാമ്യം mniꯖꯥꯃꯤꯟ nepजमानत oriଅମାନତ panਜਮਾਨਤ sanप्रत्याभूतिः tamஜாமீன் urdضمانت noun आरोपीला तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी हमी म्हणून भरावी लागणारी रक्कम Ex. जामीन भरल्यावरच मैकूला सोडण्यात आले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जामीनकीWordnet:asmজামিন ধন bdजामिन धोन benজামিন gujજમાનત hinजमानत kasجُرمانہٕ kokजमानत malപിഴപ്പണം mniꯖꯥꯃꯤꯟꯒꯤ꯭ꯁꯦꯜ oriଅମାନତ sanप्रतिभूतिः Rate this meaning Thank you! 👍 जामीन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | हाजिरी ; हाजीर इ० पहा . पु. १ कुळाचा सावकारास विश्वास राहण्यासाठीं मध्यें विश्वासार्थ राहिलेला माणूस . २ खात्री पटविणारा मध्यस्थ ; हमीदार ; ( इं . ) गॅरंटर . एवढें विचारांत कां पडले आहां , तुम्ही हें औषध घ्या , गुण न आला तर मी जामीन . ३ ( ल . ) पडायाला लागलेल्यास ( खांब इ० स ) खालून दिलेला धिरा , जोड तुकडा , आधारभूत वस्तु . ४ पतंगाची दोरी . ही आंचका द्यावयासाठीं असते . ५ ( सोंगटया ) तिफाशी सोंगटयांच्या डावांतील एक विशिष्ट सोंगटी ; पक्क्या रंगाची सोंगटी अडकून पडण्यासाठीं कच्च्या रंगाची जी सोंगटी मारतात ती . ६ विरजण ( रात्रीच्या वेळीं नासणार्या दुधाला विरजण हें जामिनाप्रमाणें असतें म्हणून ) [ अर . ] म्ह० जामीन रहा आणि गांठचे वहा . सामाशब्द -०कतबा कदबा - पु . जामीनकीचा दस्तैवज ; जामीनपत्र . [ अर . ] जामीनकी - स्त्री . १ हमी ; जबाबदारी ( दिलेली , कबूल केलेली ) ( क्रि० देणें ; घालणें , लिहिणें ). २ जामीन राहण्याबाबत दिलेला पैसा . ३ आरोपी करारास चुकल्यास जामीनाकडून घेतलेला दंड ; जामीनाचा जप्त करावयाचा पैसा .०गत गिरी - स्त्री . १ हमी ; आमीनकी . ( क्रि० देणें ; घालणें ; करणें ). २ ( ल . ) जामीन होऊन स्वत : ला बांधून घेणें . येतों म्हटलें त्यापेक्षां भोजनास गेलेंच पाहिजे . एर्हवी जामीनगत सुटणार नाहीं .०दार वि. हमीदार ; हमी घेणारा .०तलब स्त्री. जामीनाची मागणी . या निमित्तें साहेबाच्या स्वारांनीं जामीन - तलब केली ; त्याजवरून मशारनिल्हेस आपण हजीर - जामन असूं . - रा १२ . १६७ .०सांखळी स्त्री. १ एक घराणें दुसर्या घराण्यास जामीन राहतें , तिसरें पहिल्यास आणि चौथें तिसर्यास याप्रमाणें गांवांतील सर्व कुटुंबांनीं एकमेकांस जामीन रहाण्याची क्रिया ; गांवच्या वसुलाबद्दल सर्व रयतेची संयुक्त जबाबदारी . २ ( ल . ) एकमेकांवर अवलंबून असणें ; अन्योन्य सापेक्षत्व ; संबंधांची सांखळी ( कवितांचा भाग , नाटकांचें संविधानक यांतील ). यांतला एकच खर्डा पाहून हिशेब मनांत येणार नाहीं , कांकीं ही सर्व खडर्यांची जामिनसांखळी आहे . Rate this meaning Thank you! 👍 जामीन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जामीन न होईए गिराको दिजीये कोणालाहि जामीन कधी होऊं नये. गांठचे द्यावे पण जामीन राहूं नये. -सवि २८८०. Related Words जामीन जामीन मिळणे पोटचा जामीन कासवाक कोंबो जामीन जमानत मिलना जामीन राहा आणि गांठचें वाहा जामीन रहा आणि गांठचें वहा पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें guarantee निभावणी जामीन पोटाचा जामीन surety आहोळाला खळगा जामीन ओहोळाला खळगा जामीन सशाला खळगा जामीन वोहोळाला खळगा जामीन जामीन राय ताजें गांठचें जाय प्रत्याभूतिः زمانت జామీను জমানত ಜಾಮೀನು ജാമ്യം जामिन ஜாமீன் चांगले करीं देणेघेणें, त्याचा नलगे जामीन घेणें જામીન guarantor guaranty warranter warrantor जमानती ज़मानती जमानी प्रमाणदः ضمانت ضَمانَتدار జామీను ఇచ్చేవాడు জামিনদার জামিনদাৰ ਜਮਾਨਤ ਜਮਾਨਤੀ ଜାମିନ୍ଦାର જામીનદાર ಜಾಮೀನುನೀಡುವವ ജാമ്യക്കാരന് जमानत জামিন ଅମାନତ bail for appearance bail for pecuniary liability standing surety surey bond bail - bound ओलीस जामीनावर सुटणे प्रतिभूती straw bail cautio approved surety admit to bail surety bond acceptable security bail for personal appearance non bailable person bail-bond bail for good conduct जामीनगिरी discharge of surety non-bailable जामीनकी जमान सोनें गहाण, मामा जामिन अजामीनपत्र वॉरंट अजामीनपात्र जामीनपत्र जामीनावर सोडणे रिणाविरयत हमीदार गांठचा वाहणें निशेदार bail absolute जामीनगत बाहदर बाहादर पोटजामीन पोळणें निभावणूक bail गांठचा जातमुचलका निभावणी एकतरफी ऋणी जिंमा हडप खातरी बहादर हमी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP