Dictionaries | References

बहादर

   
Script: Devanagari
See also:  बहादुर , बहादूर , बहाद्दर , बाहदर , बाहादर

बहादर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Bold, daring, dashing: also capable, clever, adroit, expert. Applied freely as the words adept, arrant, arch, dabster, dab.

बहादर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Bold, daring. Adept.

बहादर

 वि.  
  पु. जामीन . ' गोंविंदरावाबाबा याजपासून बदाहर घेऊन मग लस्करात आले .' - पेद ३६ . ११३ .; ' येविसी बाहदार द्यावें म्हणजे आपण येऊन पठाणास उठावून देतो .' - पेद ३६ . २८९ . ( फा .)
   धीट ; धाडशी छातीचा ; शूर .
   प्रवीण ; निष्णात ; निपुण ; हुशार ; वस्ताद ; पटाईत . [ फा . बहदुर ] बहादरी , बहादूरी , बहाद्दरी - स्त्री . शौर्य ; पराक्रम . [ फा . ] बहादुराई - स्त्री . शाबासकी ; बक्षीस . खंडेराव महाराजास मिळाली बहादुराई । - गापो ५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP