Dictionaries | References

चंगळ

   
Script: Devanagari
See also:  चंगळपट्टी , चंगळवटी , चंगळी

चंगळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Abundance, profusion, exuberance, overflowing plenty. 2 Prosperousness, thriving or flourishing condition. 3 Satiety or satedness.

चंगळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f 
चंगळपट्टी  f  Abundance, profusion. Prosperousness. Satiety or satedness.

चंगळ     

ना.  प्रचुरता , रेलचेल , लयलूट , विपुलता , समृद्धी ;
ना.  उत्कर्षकाल , चैन , भरभराट , मजा , सुबत्ता .

चंगळ     

 स्त्री. १ वैपुल्य ; प्रचुरता ; ऊरपूर ; समृध्दि ; रेलचेल ; लयलूट . यंदा आम्ही खूप फटाके घेतले आणि मुंबईहूनहि आले त्यामुळें घरांत फटाक्यांची चंगळ झाली . २ समृध्दता ; भरभराट ; चलचलाट ; चालता काळ ; सधनता ; सुबत्ता ; वैभवाची स्थिति . ३ परिपूर्णता , तृप्ति . ४ चैन ; मजा . हिंदुस्थान म्हणजे आपल्या तरवार बहादर पूर्वजांनीं एक चैनीची जागा आपणास करून ठेवली आहे तेथें मनास येईल तशी चंगळ करावी . - नि ७५६ .
०उडणें   लाट , लयलूट ; रेलचेल होणें .

चंगळ     

चंगळ उडणें
रेलचेल होणें
समृद्धि असणें
भरपूर असणें
पुरून उरणें.

Related Words

चंगळ   बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ   मंगळ करी चंगळ   देवाला नैवेद्य, आपली चंगळ   चमाण   चंगाळ   चंगाळी   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   चयाळी   उदरीं आलेल्या शनीनें पदरीं निसटण्याची निशा करणें   समृद्धी   गायी वासरें ज्‍याचे दारा, रोग न येई त्‍याचे घरा   रेंगळ   वाहता झरा   वाहती गंगा   समृध्दि   आचंगुल   चोरी मारी, देव त्‍याचें बरें करी   चेकळ   रेलचेल   देणें घेणें, श्रीहरि जाणे   कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात   घरधान्याचे हाल आणि फुकट्याचे वर गाल   घळक   वाहती धार   असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे   असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा   आखाडांत तट्टू, भादव्यांत भट्टू   चेहळ   चौकळ   चौकाळ   जळबंब   मालक गैदी आणि मांजर कैदी   धुमश्चक्री   धणंगणे   पोखी पिकणें   चंगळपट्टी   चंगळवटी   चंगळी   ढसर   रगड   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   उफाणा   आषाढीं तट, श्रावणी भट, भादवी कुणबट   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   चेळ   चळचळीत   डू   डूब   ढपळशाई   धुमशान   ढस्मर   उपळवट   उपळवटा   उफान   झिंबड   झिंबडी   चमचमाट   चळचळाट   रेड   रेल   धुमड   धन्याला धत्तोरा आणि चाकराला, चोराला मलीदा   झंगड   रेक   दिवाळी   चमन   ढसळ   ढसाळ   घमशान   चैन   घमस्यान   धुमाळी   काळी   घमंड   घमंडी   बंबाळ   लेंडी   घृत   मारा   धूम   वाहणे   लाट   भर   मधु   घन   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP