Dictionaries | References क काळी Script: Devanagari Meaning Related Words काळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A terrific form of Durgá or Párvatí.Pr. ज्याचे घरी काळी त्याची सदा दिवाळी. 4 The arable region as contrad. from पांढर the village region. काळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The soil considered with reference to agriculture. Applied also to the crops or produce of the ground. काळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. काळिका पहा . ( सं . काली ) स्त्री. १ शेतीची जमीन ( देशांतीवरील सेतजमीन बहुतेक काळ्या रंगाची असते यावरुन ). ' काळीनें पीक सोडलें .; २ शेतांत पिकणारे पीक . ' काळी पिकली म्हणुन पांढर वांचली . ३ लागवड करण्यासारखी जमीन ; याचें उलट पांढर - वसतीची जमीन . ४ ( ल .) शेतकरी वर्ग . ' ही गोष्ट काळी - पांढरीला माहीत .' - गांगा २ . ( सं . काल = काळें ) म्ह० ( व .) काळीवर शेत नाहीं पांढरी वर घर ( जागा ) नाहीं . - ज्याला शेत नाही व घरहि नाहीं . भंणग , भिकारी अशा माणसाबद्दल योजतात .०चा - पैका - चें उप्तन्न - पु . शेतरासा ; जमीन महसुल ; याच्याहुन मोहतरा वसुल निराळा .वसुल - पैका - चें उप्तन्न - पु . शेतरासा ; जमीन महसुल ; याच्याहुन मोहतरा वसुल निराळा .०चुणकरी स्त्री. चुकखडीविरची काळी जमीन ही नापिक असतें .०जमा स्त्री. काळीचा वसुल .०जमीन स्त्री. ही जमीन रंगानें काळी , भुसभुशीत खचणारी व पाणी धरणारी असतें . काळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याचे घरी काळी, त्याची सदा दिवाळी[काळी=म्हैस] घरात म्हैस असली म्हणजे दूधदुभत्याची चांगली चंगळ असते. तेव्हां नेहमी दिवाळीप्रमाणेंच खाण्यापिण्याची चैन. श्यामा मन्थरगामिन्यः पीनोननतपयोधराः। महिष्यश्र्च महिष्यश्र्च सन्ति पुण्यवतां गृहे ।।-सुर १६०.३१०. काळी म्हणजे शेत असाहि अर्थ करून म्हण लावतां येईल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP