Dictionaries | References द दिवाळी Script: Devanagari Meaning Related Words दिवाळी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कार्तीक म्हयन्यांतले उमाशेक राती कडेन खूब पणट्यो पेटोवन लक्ष्मीची पुजा करून आनी जुगार खेळून मनयतात असो एक उत्सव Ex. उत्तर भारतांत दिवाळेची परब व्हड दबाज्यान मनयतात ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmদেৱালী bdदेवालि benদীপাবলি gujદિવાળી hinदीवाली kanದೀಪಾವಳಿ kasدٮ۪وٲلی malദീപാവലി marदिवाळी mniꯗꯤꯋꯥꯂꯤ nepदिपावली oriଦୀପାବଳି panਦੀਵਾਲੀ sanदीपोत्सवः tamதீபாவளி telదీపావళి urdدیوالی , دیپاولی , دیپ مالی दिवाळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. आज त्याचे घरीं लाड- वाची दि0 झाली. 5 A cucurbitaceous plant which flowers about the month भादवा or आश्विन. Its leaves are medicinal. Called also कडू दोडकी. दिवाळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A festival with noctural illuminations, &c. Luxurious revelling or merry-making. दिवाळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत चालणारा सण Ex. भारतात दिवाळीचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दीपावलीWordnet:asmদেৱালী bdदेवालि benদীপাবলি gujદિવાળી hinदीवाली kanದೀಪಾವಳಿ kasدٮ۪وٲلی kokदिवाळी malദീപാവലി mniꯗꯤꯋꯥꯂꯤ nepदिपावली oriଦୀପାବଳି panਦੀਵਾਲੀ sanदीपोत्सवः tamதீபாவளி telదీపావళి urdدیوالی , دیپاولی , دیپ مالی दिवाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ अश्विन वद्य त्रयोदशी ( धन त्रयोदशी ) पासून कार्तिक शुद्ध द्वितीये ( भाऊबीजे ) पर्यंतचा सण . या सणांत विष्णूने नरकासुरांस मारले त्यासाठी दीपोत्सव , लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन इ० करतात . २ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा . या दिवशी थोरली - देवांची , गुरांची - दिवाळी . या दिवशीहि दिव्यांची आरास करतात . ३ ( ल . ) चंगळ ; ख्यालीखुशाली ; चैन . ४ ( ल . ) ( मेजवानीतील ) पक्वान्नांची चंगळ ; रेलचेल . आज त्याचे घरी लाडवांची दिवाळी झाली . [ सं . दीपावली ; प्रा . दीवाली ] म्ह ० असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा . दिवाळसण - पु . लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या दिवाळीस जांवई व त्याच्या घरची मंडळी बोलावून त्यांना मुलीच्या बापाने मेजवान्या , पोशाख , देणगी इ० देणे . ( क्रि० करणे ; देणे ). स्त्री. कडू दोडकीचा वेल . हा भाद्रपद - आश्विनांत फुलतो . पाने औषधी असतात . स्त्री. कडू दोडकीचा वेल . हा भाद्रपद - आश्विनांत फुलतो . पाने औषधी असतात . स्त्री. १ अश्विन वद्य त्रयोदशी ( धन त्रयोदशी ) पासून कार्तिक शुद्ध द्वितीये ( भाऊबीजे ) पर्यंतचा सण . या सणांत विष्णूने नरकासुरांस मारले त्यासाठी दीपोत्सव , लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन इ० करतात . २ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा . या दिवशी थोरली - देवांची , गुरांची - दिवाळी . या दिवशीहि दिव्यांची आरास करतात . ३ ( ल . ) चंगळ ; ख्यालीखुशाली ; चैन . ४ ( ल . ) ( मेजवानीतील ) पक्वान्नांची चंगळ ; रेलचेल . आज त्याचे घरी लाडवांची दिवाळी झाली . [ सं . दीपावली ; प्रा . दीवाली ] म्ह ० असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा . दिवाळसण - पु . लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या दिवाळीस जांवई व त्याच्या घरची मंडळी बोलावून त्यांना मुलीच्या बापाने मेजवान्या , पोशाख , देणगी इ० देणे . ( क्रि० करणे ; देणे ).०चा - दिवाळी .०चा - दिवाळी .दिवा - दिवाळी .दिवा - दिवाळी .०चे - न . कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरु होणारे वर्ष ; व्यापारी वर्ष ; याशिवाय दुसरी मृगसाल व पाडव्याचे साल . ही होत . म्ह ० दसर्यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन = सध्याच्या अडचणीतून पार पडू द्या , मग पुढे पाहू .०चे - न . कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरु होणारे वर्ष ; व्यापारी वर्ष ; याशिवाय दुसरी मृगसाल व पाडव्याचे साल . ही होत . म्ह ० दसर्यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन = सध्याच्या अडचणीतून पार पडू द्या , मग पुढे पाहू .साल - न . कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरु होणारे वर्ष ; व्यापारी वर्ष ; याशिवाय दुसरी मृगसाल व पाडव्याचे साल . ही होत . म्ह ० दसर्यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन = सध्याच्या अडचणीतून पार पडू द्या , मग पुढे पाहू .साल - न . कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरु होणारे वर्ष ; व्यापारी वर्ष ; याशिवाय दुसरी मृगसाल व पाडव्याचे साल . ही होत . म्ह ० दसर्यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन = सध्याच्या अडचणीतून पार पडू द्या , मग पुढे पाहू . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP