Dictionaries | References

लागोभागो दिवाळी

   
Script: Devanagari

लागोभागो दिवाळी     

( लाभ येवो , नुकसान येवो , दिवाळी झालीच पाहिजे ) कोठल्याहि परिणामाकडे न पाहतां उद्योग चालविणे याअर्थी . उच्च ध्येय करुन काम करावे , फळ न आले तरी खचूं नये , अशा भावनेने काम करणे . तूं तर करावयाला लाग . लागोभागो दिवाळी पहातच आहे . कांहीजण याचा अर्थ परिणामविषयी बेफिकीर राहून आपल्या कार्यक्रमांत ( विशेषतः चैनीत ) खंड पडूं द्यावयाचा नाही , असा करतात . [ लागणे , भागणे आणि दिवाळी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP