Dictionaries | References

आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा

   
Script: Devanagari

आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा

   एखादा मनुष्य त्यास काही प्राप्ति झाली म्हणजे उधळमाधळ करून, चंगळ करून सर्व खर्चून टाकतो व जवळ काही राहिले नाही म्हणजे दैन्यावस्थेत दिवस काढतो. पण जवळ असेल तेव्हा पुढील अडचणीसाठी काही तजवीज करून ठेवीत नाही. अशा मनुष्याबद्दल ही म्हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP