Dictionaries | References

बंबाळ

   
Script: Devanagari
See also:  बंभाळ , बंभाळें

बंबाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bambāḷa m n Commonly बंभाळ.
   Loud--sound.

बंबाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  A huge roaring blaze (of fire). A copious and forcible gush (as of blood, juice, or other liquor).
   Huge, Wasteful. Streaming with. Loud.

बंबाळ

 वि.  भरलेला , माखलेला ( रक्ताने ).

बंबाळ

   पुन .
   पुन ( सामा . ) बंभाळ पहा .
  पु. 
   भडभडणारा भडका ( आगीचा ); धडधडाठ ; लोट .
   समुदाय .
   दिपवणारी प्रभा ; लोळ ; झोत ; लखलखाट ( दिव्यांचा ). पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । - ज्ञा १५ . ३०८ .
   मोठा नाद . - वि .
   जंगी ; अफाट ; अवाढव्य ; राक्षसी ; जबर ; विस्तृत ; मोकाट पसरलेला ; मोठा . प्रमाणाचा बंबाळ दिवा । - भाए ५४० .
   मोठा आवाज ; घोष ; गर्जना ; गोंगाट ; हलकल्लोळ . ऐसा अदभुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । - ज्ञा १ . १३६ .
   पुष्कळ व जोराचा प्रवाह ( रक्ताचा , रसाचा , द्रवाचा ).
   उधळपट्टी करणारा ; उडाऊ ( मनुष्य , त्याचें वर्तन , हेतु , काम , संस्था , खर्च ).
   ( रक्तानें ) भरलेलें ; वाहणारें . उदा० रक्तबंबाळ . बंभाळ पहा .
   आकस्मिक उसळी ; भपकारा ( उग्र वासाचा ). - वि . मोठा ; लखलखीत . उदा० बंभाळ जाळ उठला - उजेड पडला . [ प्रा . बंब ]
   ( काव्य . ) मोठा ( आवाज ).
   तेजोमय ; तेजाळ ; झगझगीत . पांचही दिवटिया बम्बाळ । हातीं धरुनि वैकुण्ठपाळ । - मुआ १४ . १४९ .
०दिवा   दीवा - पु . ( महानु . ) मोठा दिवा ; लामणदिवा . आठाइतेआं देवा बंबाळुदीवा । - शिशु १५३ . [ ध्व . ] बंबाळी - स्त्री .
   जंगीपणा ; अफाटपणा ; विस्तृतता .
   पराकाष्ठेचें वैपुल्य ; चंगळ ( मेजवानीचे प्रसंगीं अन्नाची ).
   धुमश्चक्री ; धुमाळी ; अप्रतिबद्ध वर्तन .
   बेपर्वाई ; चैन ; उधळपट्टी ( खर्चाची ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP