Dictionaries | References

बंब

   
Script: Devanagari

बंब     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  नहाने के लिए पानी गरम करने का टोंटी वाला पीपा   Ex. बंब में लकड़ियाँ डालिए ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बम्ब
Wordnet:
kanನೀರೊಲೆ
kasمَٹھ , ڈرٚمب

बंब     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लागिल्ली आग उदक मारून पालयतात अशें यंत्र   Ex. उजो पलोवपी दळाचे जवान बंबांतल्यान उजो पालयतात
FUNCTION VERB:
पालोवप
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঅগ্নিনির্বাপক গাড়ী
bdअर खोमोरग्रा
benদমকল
gujદમકલ
hinदमकल
kanಅಗ್ನಿಶಾಮಕಯಂತ್ರ
kasفَیَر اِنٛجَن
malഅഗ്നിശമനയന്ത്രം
mniꯐꯥꯏꯌꯔ꯭ꯕꯔ꯭ꯤꯒꯦꯗ꯭ꯒꯥꯔꯤ
nepदमकल
oriଦମକଳ
panਦਮਕਲ
sanअग्निशामक यन्त्रम्
tamநீர் இறைக்கும் இயந்திரம்
telఅగ్నిమాపకవాహనం
urdدمکل , آگ بجھانےوالی مشین , فائرانجن , دمکلا , پانی کل , آتش کش مشین

बंब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A fire-engine; a hand-pump; a pump. 2 The bass-member of the tabor संबळ. The other member is झील. 3 बंब is freely used to express Thickness, stoutness, or largeness. Ex. त्याचें केवढें हो बंब शरीर हें; बारीक चार वांसोळ्या घातल्ल्या त्यापेक्षां एकच मोठा बंब वासा घातला म्हणजे काम झालें. 4 Dishonorable celebrity, notoriety; as त्याचा or त्याच्या नांवाचा बंब झाला or वाजला.
bamba ad Up to the brink or brim. 2 Freely. Full, choke-full, tensely unto bursting. Ex. सु- जून बंब झालें; बंब फुगलें; खाऊन बंब झालें. 3 बंब महादेव or बंम महादेव! corrupted from ब्रह्म महादेव is the shout of Gosávís when they demand alms. For महादेव is the one whom these mendicants specially know or allow.

बंब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A fire-engine; a hand-pump. The bass-member of the tabor सबळ: the other members is झील. बंब is freely used to express-Thickness, stoutness, or largeness. Ex. त्याचें केवढें हो बंब शरीर हें. Dishonourable celebrity, notoriety; as त्याचा or त्याच्या नांवाचा बंब झाला or वाजला.
ad   Up to the brink. Full. Ex. सुजून बंब झालें.

बंब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पाणी तापवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे   Ex. बंबात लाकडे घाल
noun  आग विझवण्यासाठी वापरात आणले जाणारे यंत्र असलेली गाडी   Ex. बंबाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता./अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बंबगाडी
Wordnet:
benদমকল গাড়ী
gujઆગબંબો
hinदमकल गाड़ी
kasبَمہٕ گٲڑ
kokअग्निशामक गाडी
oriଦମକଳ ଗାଡି
sanअग्निशामकयानम्
urdدمکل گاڑی , دمکل
noun  अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे तोटी किंवा नळ असलेले पिंप   Ex. बंबात लाकडे टाका.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinबंब
kanನೀರೊಲೆ
kasمَٹھ , ڈرٚمب

बंब     

 पु. पोत्यांतील दाणें काढण्याचें हत्यार ; बंब्या बोम पहा .
 पु. 
पुन . ( बे . ) बीं पेरण्याच्यापूर्वी शेतांत उगवलेलें एक गवत ; मागील सालच्या राहिलेल्या बियांचें उगवलेलें रोप .
आग विझविण्याचें , खोलांतून पाणी वर काढण्याचें यंत्र ; पंप .
संबळापैकीं धूम नामक एक भाग . दुसरा भाग झील . चौघड्यांतील मोठें वाद्य . बंबावर चोप मार .
अपकीर्ति ; कुप्रसिद्धि . त्याच्या नांवाचा बंब झाला - वाजला .
पाणी तापविणें , रंग सांठविणें इ० चें एक विशिष्ट आकाराचें मोठें पात्र .
रंग उडविण्याची कळकाची पिचकारी . धुमधार अनिवार मार भर बंबाच्या फटाकार्‍यांचा . - ऐपो १९९
धुराडें . आगगाडीच्या बंबांतील धुराखेरीज दुसरा कोणता धूर आज नजरेस पडला . - टिले १ . १७० . - वि . स्थूल ; लठ्ठ ; बळकट ; मोठा ; अगडबंब . त्याचें केवढें हो बंब शरीर हें . - क्रिवि . कडेपर्यंत ; कांठोकांठ ; पूर्ण ; तुडुंब . बंब फुगलें [ हिं . बंबा ; पोर्तु ; पॉंपा ]
०वाजणें   फजिती , दुर्लौकिक होणें ; शेवटीं कांहीं नाहीं असें होणें .
०वाजला   दिवा लावला - ( व . ) कोणता पराक्रम केला या अर्थी प्रश्नार्थक शब्द . बंब्या - वि .
ठोंब्या ; धष्टपुष्ट पण विद्यारहित .
बंबू .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP