Dictionaries | References

धुमश्चक्री

   
Script: Devanagari
See also:  धुमशान

धुमश्चक्री     

 स्त्री. १ पदार्थांची विपुलता ; झिंबड ; उधळेपणा होण्याइतकी चंगळ ( खाद्यपदार्थांची , दारुकामाची , खेळाची , पावसाची , पिकांची इ० ). २ दांडगाई ; गोंगाटाचा खेळ . धुमाकूळ . धांगडधिंगा ; अव्यवस्थितपणा . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ). [ धूम + चक्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP