Dictionaries | References द दणका Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दणका A dictionary, Marathi and English | Marathi English | | . दणक्याचें लग्न A marriage celebrated with tumultuous pomp. Rate this meaning Thank you! 👍 दणका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m कें n A blow. A busy scene; any riot, tumult; any noisy sport or festivity. Rate this meaning Thank you! 👍 दणका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आघात , घाव , ठोसा , तडाखा , फटका , फटकारा . Rate this meaning Thank you! 👍 दणका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ आवाज होणारा आघात , प्रहार ; ठोसा ; घाव ; ठोका . २ गर्दी ; गडबड ; दंगा ; धुमश्चक्री ; गलबलीचा खेळ , उत्सव ; तडाखा ; धडाका ; कडाखा ( वाद्ये , तोफा , बंदुका , मेजवानी इ० कांचा ). ३ लोकांतील भुमका ; वदंता ; बातमी ; बोभाटा . ४ अधिक पैसा खर्चून प्रसिद्धि व्हावयाजोगा जो विवाहादि समारंभ वगैरे करतात तो . [ ध्व . दण ] पु. १ आवाज होणारा आघात , प्रहार ; ठोसा ; घाव ; ठोका . २ गर्दी ; गडबड ; दंगा ; धुमश्चक्री ; गलबलीचा खेळ , उत्सव ; तडाखा ; धडाका ; कडाखा ( वाद्ये , तोफा , बंदुका , मेजवानी इ० कांचा ). ३ लोकांतील भुमका ; वदंता ; बातमी ; बोभाटा . ४ अधिक पैसा खर्चून प्रसिद्धि व्हावयाजोगा जो विवाहादि समारंभ वगैरे करतात तो . [ ध्व . दण ]०माजणे १ गोंगाट करणे २ धुरोळा उडणे .०माजणे १ गोंगाट करणे २ धुरोळा उडणे .०मारणे प्रचंड प्रयत्न करणे ; जोराने झगडणे ( विशेषतः यशाची पर्वा न करितां - आपल्यापेक्षा अधिक शक्तिमानाबरोबर ). दणक्याचे लग्न न . अधिक पैसा खर्चून प्रसिद्धी व्हायाजोगा केलेला लग्नसमारंभ .०मारणे प्रचंड प्रयत्न करणे ; जोराने झगडणे ( विशेषतः यशाची पर्वा न करितां - आपल्यापेक्षा अधिक शक्तिमानाबरोबर ). दणक्याचे लग्न न . अधिक पैसा खर्चून प्रसिद्धी व्हायाजोगा केलेला लग्नसमारंभ . Related Words दणका दणका मारणें ठणक्यास दणका लागतो दनकारणे दनकाविणे दनके दनगारणे दनगे दनदन दनदनणे दणकणे दनका दणकें दणगें वाजागाजा दणगट दणगा दणगारणें कनखा वाजावाजा दणकाहलका ठुठा धुधा दणकावणे दणकाविणे कनका bang कडकडाट ठकठक भडाड आस्फोट सनाट सनाटा घाई दणदण दणदणां भडभड भडभडां घुमा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP