Dictionaries | References घ घाई Script: Devanagari See also: खेळ , टिपर Meaning Related Words घाई कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : तप्तरताय, नेट घाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Pr. जेथें नगाऱ्याची घाई तेथें टिमकी काय जाई. 6 C A musical time or measure. घाई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Headlong eagerness, haste, hurry, precipitancy. Tumult, bustle. घाई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उतावीळ , गडबड , घायकूत , धांदल , लगबग ;ना. गर्दी , जलदी , तातडी , त्वरा , शीघ्रता . घाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शीघ्र असण्याची अवस्था Ex. त्याला सर्व कामांची घाई असते./ त्याच्या कामात झपाटा आहे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झपाटा त्वरा लगबग तातडीWordnet:asmবেগাই benশীঘ্রতা gujઝડપ hinशीघ्रता kanಶೀಘ್ರ kasپُھرتی kokबेगिबेगीन malപെട്ടന്ന് mniꯊꯤꯟꯊꯗꯕ꯭ꯃꯑꯣꯡ nepछिटो oriଶୀଘ୍ରଶୀଘ୍ର panਤੇਜੀ sanशीघ्रता tamவேகம் telవేగం urdجلدی , جلدبازی , تیزی , شتابی , فوراً , پھرتی noun एखादे काम खूप लवकर करण्याची क्रिया जे योग्य समजले जात नाही Ex. घाईत केलेले काम बिघडते. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उतावळेपणा उतावीळपणा घायकूत घायकुतेपणाWordnet:asmততাতৈয়া benতাড়াহুড়ো gujઉતાવળ hinजल्दबाजी kanಆತುರಪಡುವ kasبامبَر kokहुतहुतेपण malതിടുക്കം mniꯐꯤꯡꯕ nepहतार oriତରବର panਕਾਹਲੀ sanत्वरा tamஅவசரம் telహడావిడి urdجلدبازی , عجلت , تیزی , شتابی , ہڑبڑی , افراتفری घाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . नगार्यावर टिपर्या वाजवून खेळावयाचा नाच . टिपूरखेळा - पु . वरील खेळांत नाचणारा . स्त्री. १ घाय , घाव पहा . ठोका ; दणका . २ ( नगारा इ० चर्मवाद्यांचा ) दणदणाट ; गजर . दिशाचक्र बहिरैलें । घाईं निशानाचां । - शिशु ५८५ . - ह ३६ . ४० . म्ह० जेथें नगार्याची घाई तेथें टिमकीचें काई . ३ ( कों . ) संगीतांतील , वादनांतील ताल , गति ; वाद्याची गत , बोल ; विशेषत : द्रुतगति . [ सं . घात , घाति ; प्रा . घाई ] स्त्री. १ त्वरा ; जलदी ; गर्दी . २ तांतडी ; उतावीळ ; धांदल ; लगबग ; घायकूत . ३ धामधूम ; धडाका ; गडबड ; तडाखा . कन्यागतांत जी लग्नाची घाई चालली होती . ... ४ धुमाळी ; धुमाकूळ ; धांगडडधिंगा ; धुमाफळी ; दंगा . तंववरिच भूतांची घाई । जंव मंत्रवादी नाहीं पावला । घाइघाईनें , घाईघाईनें - क्रिवि . अगदीं गडबडीनें ; गर्दीनें ; लगबगीनें . [ घाई द्वि . ] घाईं - क्रिवि . घाईनें , तडकाफडकी .पुस्त्री . टिपूरखेळ पहा . टिपरखेळा - पु . टिपूरखेळा पहा .०स अक्रि . ( व . ) जिकीरीस येणें ; त्रासून जाणें ; त्रस्त होणें .येणें अक्रि . ( व . ) जिकीरीस येणें ; त्रासून जाणें ; त्रस्त होणें . घाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घाईं भरणेंघाई होणें. ‘इंग्रजांना जी घाई भरली होती ती थंडावली.’ -V.S. २.१३१. Related Words घाई भुतांची घाई कोन निघावयाची घाई आणि शष्पोत्पाटणाची घाई एकच हुतुतूची घाई होणें इळ्याचे घाई निळें कापणें घाईत घाई, विंचू डसला ग बाई (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई त्वरा उभ्यां घाई उड़न घाई घाई करप घाई करपी घाई घोडा फेकणें लग्नाची घाई, रिकामी खाई कामाची घाई, हळू हळू जाई hanky panky skulduggery skullduggery hocus-pocus jiggery-pokery बेगिबेगीन پُھرتی বেগাই শীঘ্রতা ଶୀଘ୍ରଶୀଘ୍ର ઝડપ ಶೀಘ್ರ പെട്ടന്ന് घाईत घाई, न्हाण आले म्हातारे बाई जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्हाडयांची घाई नगार्याची घाई, तेथें टिमकी तुझें काई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई हातानें होईना, तोंड घेतें, करते घाई जल्दबाजी بامبَر அவசரம் హడావిడి हतार हुतहुतेपण ততাতৈয়া ਕਾਹਲੀ ତରବର ಆತುರಪಡುವ തിടുക്കം शीघ्रता slickness छिटो promptitude promptness ઉતાવળ ਤੇਜੀ trickery hasty headlong வேகம் వేగం हाखु दाखु তাড়াহুড়ো गोख्रैथि motion quickness rapidity rapidness speediness celerity movement move इस्तिअजाल उज्लत उतावळेपणा व्हरवई ताकीस ताधड लाहयकी झडा घायतावणें hasten कांगरघाई जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें चुळचुळ लावणें लाह्यकी घाइटा घायकुती घायताविणें घायकुतेपणा तहव्वूर धांदलीचा दिवस आला, घरीं रिकामाच बैसला नक्कारखानेमें तूती की आवाज धर धरट सालीसकट घिसाडघाई मुळका धिसाड आपती उतावळें उतावीळपणा घायाघाया घुमराई गोंधळून टाकणे दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP