Dictionaries | References

धडाका

   
Script: Devanagari

धडाका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An explosion or a peal; any high-sounding report or crash. 2 A scene in general vivid, hurried, and tumultuous: an animated concert; the ravages of an epidemic; the raging of a tempest; the din and roar of a battle &c. see तडाका for further illustration. between these two words, agreeing in the general sense and in numerous applications, a delicate shade of difference may be noted. By तडाका the everexcited idea is of rapid and impetuous progression; by धडाका that of noise, vividness, and vehemence. v मार, मांड. पहिल्या धडाक्यानें At the very outset; at the first onset.

धडाका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An explosion; crash. The ravages of an epidemic. The raging of a tempest. The din and roar of a battle.
पहिल्या धडाक्यानें   At the very outset; at the first onset.

धडाका

धडाका

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  स्फोटाचा वा मोठा कडाक्याचा आवाज   Ex. बॉम्बस्फोटाचा धडाका दूरवर ऐकू आला
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdग्रुम सोदोब जानाय
kanಡಂ ಶಬ್ದ
malപൊട്ടിത്തെറിക്കുന്ന ശബ്ദം
mniꯗꯪ꯭ꯂꯥꯎꯕ꯭ꯃꯈꯣꯜ
urdدھڑاکا , دھڑاک

धडाका

  पु. १ ( बंदूक , तोफ , दारुकाम यांचा ) आवाज ; स्फोट ; धडधडाट ; ( सामा ) मोठा कडाक्याचा आवाज ; कडकडाट . २ ( सामा . ) आवेश , झपाटागडबड यांनी युक्त असे कोणतेहि दृश्य . जसेः - काम इ० करण्याचा सपाटा , तडाखा , चपळाई , झपाटा ; वादळ इ० कांचा जोर , क्षोभ , तडाखा ; ( सांथ , रोग इ० कानी मांडलेला ) सपाटा ; सप्पा ; धुमाकूळ ; जोराचा उपद्रव ; ( लढाई इ० कांतील ) धुमश्चक्री ; खणका ; दणदणाट ; धूमधडाका ; कल्लोळ . ( क्रि० मांडणे ; मारणे ). इतर उदाहरणांकरिता तडाका शब्द सर्वसाधारण अर्थीअनेक रुढ अर्थी एकमेकाशी जुळतात हे खरे असले तरी त्या उभयातांत एक सूक्ष्म फरक आहे तो असा की तडाका शब्दांत जोर , आवेश यांचा वाढता प्रकर्ष ध्वनित होत असतो त्र धडाका शब्दांत मोठ्या आवाजाने सहित असा जोर , आवेश , सपाटा इ० अर्थ अभिप्रेत असतो . [ हिं . धडका ] - केबाज फुलबाजी - स्त्री . ( शोभेचे दारुकाम ) इंग्रजी फुलबाजीचा एक प्रकार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP