Dictionaries | References

अरबा

   
Script: Devanagari

अरबा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Forty. Used of the Arabic year.
   .

अरबा

  पु. 
 वि.  चार संख्या ( सूर सन ) [ अर . अरबाह ]
   अरबांची लढाई - हल्ला ; युध्द . ( किर० ( वर ) झाडणें ).
   शिव्यांचा किंवा धमक्यांचा वर्षाव .
   कोणतीहि तडफदारी , जोराची क्रिया ; झपाटा ; तडाखा ; धडाका . जसें - रागाचा - जेवणाचा - लिहिण्याचा अरबा .
   ( सोलापूर प्रांत ) गांवाची किंवा किल्ल्याची वेस .
   अराबा पहा . ( वर )
०उडणें   रागानें - त्वेषानें उठणें , उठाव करणें .
०पिऊन   - पिणें - सोसणें - त्वेष , राग , आवेश सहन करणें . सोसणें .
जाणें   - पिणें - सोसणें - त्वेष , राग , आवेश सहन करणें . सोसणें .
   तोफांचा मारा सहन करुन आंत घुसणें . [ अर . अराबा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP