Dictionaries | References

लोट

   
Script: Devanagari
See also:  लोहट , लोहटी

लोट

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : लोटना

लोट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  नेटाची व्हांवणी   Ex. उदकाचो लोट दोंगरांक आपटत फुडें गेलो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujરેલો
hinरेला
kasنٕہَر
malപ്രവാഹം
nepधारो
oriଯୋର ପ୍ରବାହ
panਰੇਲਾ
tamநீரோட்டம்
telవరద
urdریلا , توڑ

लोट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

लोट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A huge and impetuously-proceeding mass.

लोट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : पूर

लोट

  पु. 
  पु. ( कों . ) पोहोरा ; विहिरींतून पाणी काढण्याचे तांब्याचे भांडे . [ सं . लोहघट ]
   पाणी , वारा , इ० चा ( आणि यावरुन मलुष्ये , प्राणी इ० चा ) एकदम आणि जोराने आलेला मोठा प्रवाह , लोंढा , समुदाय किंवा टोळी ; जोराची पुढे येणारी लाट .
   गतिमान पदार्थाच्याअ गतीचा किंवा वेगाचा जोर ; गतिमान पदार्थाने दिलेला धक्का किंवा अशा धक्क्याचा जोर . लहान चाकाचा लोट भारी , मोठ्या चाकाचा लोट हलका .
   हरएक प्रकारची कामे , काळज्या , जबाबदार्‍या इ० चे मनावर पडलेले दडपण .
   वक्तृत्वाच्या ओघाचा जोर .
   ( ल . ) ( आंबे , फणस इ० ची ) समृद्धी ; विपुलता ; लयलूट .
   लोटांगण ; नम्र होणे . लोट घेति पोट खरडिती ओंठ भजनी हालविती । - राला १९ . ७ . ( व . ना . ) लहान ओढा , नाला ; प्रवाह . [ लोटणे ]
०गाडा  पु. ( सातार्‍याकडे ) आंत सामान भरुन ढकलीत न्यावयाची हातगाडी .

लोट

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
लोट   See उप- and शक-ल्°

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP