शेतात पडलेल्या दाण्यांवर उदरनिर्वाह करण्याची पूर्वीच्या ऋषींची वृत्ती
Ex. उंछवृत्तीचे प्रचलन जवळपास आता संपुष्टात आले आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benসীলা
gujઉંછવૃત્તિ
hinसीला
malഉംഛവൃത്തി
oriଉଞ୍ଛବୃତ୍ତି
panਸਿਲਾ
sanउञ्छवृत्तिः