Dictionaries | References व वरंगळ Script: Devanagari See also: वरंगल , वरंघळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वरंगळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | varaṅgaḷa or varaṅghaḷa f A declivity or slope. varaṅgala or ḷa . add:--there are three varieties; viz. वरंगल, धुड्या, वरंगल, शेप्या वरंगल. Rate this meaning Thank you! 👍 वरंगळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A declivity or slope. Rate this meaning Thank you! 👍 वरंगळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. उतार ; उतरण ; घसरण . [ वरुन + गळणे , घळणे ? ] वरंगळणे , वरंघळणे , वरगळणे , वरघळणे - अक्रि . पु. भाताची एक जात . ( कु . ) वरंगाळ . याच्या तीन पोट जातीः - साधा वरंगल , दुद्या वरंगल व शेप्या वरंगल . खाली घसरणे ; ओघळणे . कोसळणे ; गडगडणे ; ढासळणे . धो धो खाली पडणे ( पाण्याचा लोट , नदी ). पुष्कळसे खाली , बाहेर पडणे ; भसदिशी बाहेर येणे , वाहणे . कणसांतून दाणा - पोत्यांतून साखर , सरांतून मोती - नाकांतून नथ - खिशांतून रुपये वरंगळतो - ती - ते - तात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP