Dictionaries | References व वरुन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वरुन Aryabhushan School Dictionary | Marathi English | | prep From the top or upper or outer part of; from; upon; by.वरुन चालणें-जाणें Overflow. Related Words वरुन पाटावरचें(वरुन) ताटावर आणि ताटावरचें (वरुन) पाटावर वरुन खालीं घालून घेणें वरुन वरुन नटून जाई आणि काळीज बोका खाऊन जाई वई (ही) वरुन अंबट होणें वरुन मस्ती आणि पोटांत धास्ती upper semicontinuity upper semicontinuous upper semicontinuous decomposition upper semicontinuous function deduce from हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम साडे भावार्थी वरसून तोंड गायीचें, प्रजापति गाढवाचा भोळी ग बाई, लुगडयावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी रंग भोळा, पोटीं चाळा मर्दाकी टमटेल, पुरा गांडूका खेल मर्दाकी टामटूम, पुरा गांडूका खेल बगडभावार्थीं साधी भोळी आणि वसईचीं केळीं बाहेर जटा वाढवाव्या, आंत संसार करावा बाहेर बरवा, आंत हिरवा उचलून पाणी वरवरचे देखावे नेहमींच फशी पाडतात वस्त्राआड जग नागवें वस्त्राआड जन नागवें वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥ बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग बाहेर सांग ब्रह्मज्ञान, आंत करी मद्यपान लोक म्हणती बावा बावा । न कळे गुलामाचा कावा ॥ मुद्रा बावळयाची आणखी नजर कावळयाची बगलमें छुरी, मुहमें रामराम दृष्टि ओळखणें नाकाडोळ्यांचा चकचकाट, चुतीवर माशांचा वसवसाट पांढरा परीस नर्मद्या गणेश सोबती गोड बोलला आणि केसानें गळा कापला फणशी प्रेम अधिकार आल्यावरती मूळ स्वभाव प्रकट करिती पाहतां गोड वाटे, खातां मन विटे उपरिप्रवाहीचक्र ओघळनिघळ अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी भगल भावार्थी, सात्विक चांडाळ भयर पर्वत, भितर खर्वत राम नाम जपता, केसानें गळा कापता भायीर पोर्वोतु, भित्तरीं खर्वोतु मनांत एक, जनांत एक बडा घर पोकळ वासा नाक मोठें, दर्शन खोटें नाम उंदरी, सांगे सुंदरी पुढें चालला झपाटा, मागें उडतो फुपाटा उपराळणें उपासमातगा विहंगमावलोकन सागराच्या पोटीं, चिखलाची भरती बाहेरुन कांटे, पण आंत गोड साटे upon उपणणी उंचून अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक सहजं किल यद्विनिंदितम् न खलु तत्कर्म विर्वजनीयम् अफलाण दफ्तनी बिबा घालणें बिबा फासणें बिब्ब्यावर घालणें बिब्ब्यावर फासणें बोके संन्याशी मोठया लोकाचें, गाडगें भोकाचें रंगसफेती बगलभावार्थी नाम टिळे नायकांचे, घरीं हाल बायकांचे पुढें तिखट, मागें पोचट पुण्य करतां जोडे पाप पुरानिकानें पुराण सांगावें आणि घरीं जाऊन मद्य प्यावें सोंगासारखी संपादणी हातावर साखर आणि गळयावर कातर अंतःसृष्टि साखरेची सुरी वंडी वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया अफलाक दिदार दुरुन बगळा दिसतो साधा, आंत कपाटाची बाधा तांबीळ डुबणे ढबक लुडकणे लुडगणे माशा मारणें माशा मारीत बसणें यःपलाय मन पाहणें देवाकडे हात, आपल्याकडे भात पगे माछला मारे, मोडे राम पुकारे पाय ओरपणें पाय वरपणें सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला सोरोप म्हण नयॅ धाकलॉ, आणि घोव म्हण नयॅ आपलॉ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP