Dictionaries | References

वई (ही) वरुन अंबट होणें

   
Script: Devanagari

वई (ही) वरुन अंबट होणें

   विवाहामध्यें बोहोल्याभोंवती मडक्यांच्या चार उतरंडी असतात त्यांस वही म्हणतात. विवाहानंतर त्यांतील दोन वराकडे व दोन वधूकडे रहावयाच्या असतात. तेव्हां सर्व विवाह समारंभ यथास्थित पार पडून वहीचीं मडकीं वांटून घेतांना वितुष्ट येणें. म्हणजे क्षुल्लक गोष्टीवरुन वांकडें येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP