Dictionaries | References

पाहतां गोड वाटे, खातां मन विटे

   
Script: Devanagari

पाहतां गोड वाटे, खातां मन विटे

   एखादें फळ वरुन सुंदर दिसतेम पण कडून असतें. उदा०
   वृंदावन. त्याप्रमाणें दिसावयास सुंदर पण परिणामी वाईट
   वरुन चांगलें पण अंतरंगीं वाईट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP