Dictionaries | References

नाम टिळे नायकांचे, घरीं हाल बायकांचे

   
Script: Devanagari

नाम टिळे नायकांचे, घरीं हाल बायकांचे

   वरुन दिसावयास किंवा लौकिक मोठा नाईक म्हणून पण घरी पाहावें तों स्त्रियांस पुरतें अन्नवस्त्रहि मिळत नाहीं अशी स्थिति. पोकळ बडेजाव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP