Dictionaries | References

वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥

   
Script: Devanagari

वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥

   वरुन दिसावयास गबाळें पण मनांत चातुर्य बाळगावें. -दा. १५.१.३१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP