Dictionaries | References

कुलीन मनीं वाहे थोरी, अकुलीन अंतरीं खेद करी

   
Script: Devanagari

कुलीन मनीं वाहे थोरी, अकुलीन अंतरीं खेद करी

   जो कुलीन मनुष्‍य असतो तो आपला थोरपणा सोडीत नाही व येईल त्‍या परिस्‍थितीशी स्‍वाभिमान न सोडतां टक्‍कर देतो व समाधानी वृत्ति ठेवतो. उलट हलक्‍या कुळातील मनुष्‍याची वृत्ति नेहमी असमाधानी असते व तो मोठ्या लोकांचा हेवा करीत व मनात कुढत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP