Dictionaries | References ज जसा देश, तसा वेष Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जसा देश, तसा वेष मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या प्रदेशात आपण राहात असूं, त्या प्रदेशाला अनुरूप असा पोषाख आपण केला पाहिजे. म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीशी आपण समरस होऊं. तु०-गंगा गये गंगादास, मथुरा गये मथुरादास. When you are in rome be a roman. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP