Dictionaries | References

जसा मालक, तसा सेवक

   
Script: Devanagari

जसा मालक, तसा सेवक

   मालक ज्‍या पद्धतीने नोकरास वागवतो त्‍याप्रमाणें नोकर त्‍याचे काम करतो. मालक चांगल्‍या स्‍वभावाचा असल्‍यास नोकरहि विश्र्वासू व काम मन लावून करणारा होतो, नाहीतर चुकार वागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP