Dictionaries | References

घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं

   
Script: Devanagari

घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं     

जो मनुष्‍य घरात व घराबाहेर कोठेहि
स्‍वतःच्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी सारखाच वागतो, फारसे तारतम्‍य राखत नाही, योग्‍य मर्यादा सांभाळित नाही अशाबद्दल म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP