Dictionaries | References

ओल्या मडक्याचा कांठ लववावा तसा लवतो

   
Script: Devanagari

ओल्या मडक्याचा कांठ लववावा तसा लवतो

   ओल्या मातीस जो पाहिजे तो आकार देतां येतो. त्याप्रमाणें मुलास लहानपणी लावावें तसे वळण लागते. ‘ओले झाड०’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP