Dictionaries | References अं अंगीं नान कळा पण वेष बावळा Script: Devanagari Meaning Related Words अंगीं नान कळा पण वेष बावळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य फार गुणी असतो पण त्याच्या पोषाखावरून वगैरे त्याच्या बुद्धीची प्रथम कल्यना येत नाहीं, तेव्हां ही म्हण वापरतात, बाहेरून दिसावयास बेढब पण आंत गुणी आस मनुष्य, ‘वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।’दा, १५-५-३१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP