Dictionaries | References

बळ

   
Script: Devanagari
See also:  बल

बळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  तांकीन भरिल्लो आसपाची अवस्था वा भावना   Ex. तुज्या बळाक लागुनूच हें काम जावंक पावलें
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शक्त तांक ताकद कुवत नेट
Wordnet:
asmক্ষমতা
bdगोहो बोलो
benসক্ষমতা
gujશક્તિ
hinताक़त
kanಬಲಶಾಲಿ
kasزور
malസമര്ഥത
marसामर्थ्य
mniꯃꯄꯥꯡꯒꯜ꯭ꯀꯟꯕ
nepबल
oriପାରିବାପଣ
panਤਾਕਤ
tamவலிமை
telశక్తి
urdطاقت , قوت , صلاحیت , اہلیت , استعداد
noun  तांकीवंत आसपाची अवस्था वा भाव   Ex. कुडीच्या बळाक लागून तो दर दीस व्यायाम करता
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बळिश्ठताय घटसाण कणखरताय कठीणटाय ठणकताय
Wordnet:
asmবলিষ্ঠতা
bdगोख्रोंथि
benবলিষ্ঠতা
gujબળવાન
hinबलिष्ठता
kanಬಲಿಷ್ಠತೆ
kasمظبوٗطی
malആരോഗ്യം
marसदृढता
mniꯀꯟꯕ
nepबलियो
oriବଳିଷ୍ଠତା
panਤਾਕਤਵਰ
tamஉடல்வலிமை
telబలిష్ఠము
urdمضبوطی , توانائی , قوت , طاقت
noun  जाच्या मजतीन झूज, राखण, शांती स्थापना, बी हाचें कार्य जाता अशें राज्य वा शासनाच्या सशस्त्र सैनिकांचो, बी वर्ग   Ex. आमच्या राज्याच्या पुलीस बळ खूब सशक्त आसा
HYPONYMY:
स्पेशल टास्क फोर्स
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
फोर्स
Wordnet:
benবল
gujદળ
hinबल
kasفورٕس
oriବଳ
panਬਲ
sanसेना
See : तांक, फीत, ताकद

बळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v वाह, लोट, अर्प.
Force, strength, might, power, ability. Used freely as बल q. v. बळ करणें To come to force; to use compulsory or violent measures. 2 To make great exertion; to apply or put out one's strength. बळ धरणें To gather strength; to become vigorous and flourishing. बळ बांधणें To gather strength or force. 2 To buckle to; to prepare for a contest or an effort. बळाचा Strong. 2 That has the support of another--a piece at chess. बळास येणें To come to force; to begin to use compulsion or violence. N. B. For compounds not occurring below see under बल.

बळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Oblation.
  Force. Army.
बळ करणें   To come to force; to use compulsory or violent measures. To make great exertion.
बळ धरणें   To gather strength.
बळ बांधणें   To gather strength or force. To buckle to.
बळाचा   Strong. That has the support of another-a piece at chess.
बळास येणें   To come to force.

बळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  राज्य किंवा शासनाचा सशस्त्र सैनिक इत्यादींचा वर्ग किंवा गट ज्याच्या मदतीने युद्ध, रक्षा, शांती स्थापना इत्यादी कामे केली जातात   Ex. आपल्या राज्याचे पोलीस बळ सशक्त आहे.
HYPONYMY:
निमलष्करी दल स्पेशल टास्क फोर्स
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবল
gujદળ
hinबल
kasفورٕس
kokबळ
oriବଳ
panਬਲ
sanसेना
See : क्षमता

बळ     

 स्त्री. 
 न. 
जोर ; सामर्थ्य ; शक्ति ; क्षमता . बल पहा .
सामर्थ्य ; जोर ; शक्ति ; कुवत ; क्षमता ( शब्दश : व ल . ). ( समासांत ) तारा - ग्रह - लग्न - गुरु - बल ( चंद्र , तारा इ० ची अनुकूलता ); तसेंच द्रव्य - विद्या - बुद्धि - बाहु - मनुष्य - पुण्य - बल इ० .
बल पहा .
सैन्य पळती बळें समस्तें - मोकर्ण २ . १ . [ सं . बल ] म्ह० जिकडे बळ तिकडे न्याय .
देवतेस अर्पिलेली वस्तु ; बलि . ( क्रि० वाहणें ; लोटणें ; अर्पणें ). देवास माणसाची बळ द्यावी . - विधवाविवाह पृ . १३ . - न . ( बे . ) लक्ष्मी देवतेसाठीं मारलेल्या रेड्याचें शिर गांवाभोंवतीं फिरविणें . [ सं . बलि ]
सैन्य ; फौज ; दळ . त्यावरि दुर्योधन बल पंचविससहस्त्र पाठवी राजा । - मोभीष्म ५ . ११ . [ सं . ]
०कुबल    - स्त्री . धोक्याचा व अडचणीचा काळ ; संकटसमय ; परीक्षेची वेळ . कालकल्ला , वेळ अवेळ पहा . - क्रिवि . धोक्याच्या , अडचणीच्या वेळीं . आम्हांस बलकुबल पडल्यास कुमक करावी . - माराचिथोरा ६३ . [ बल = शक्ति + कुबल = अशक्तता ]
०करणें   क्रि .
जोरावर येणें ; जुलूम , जबरीचे उपाय योजणें .
०ठा  पु. बळ ; शक्ति . - वि . बळकट ; सशक्त ; बलाढ्य .
सर्व शक्ति लावणें , लागू करणें .
०दर्प  पु. शक्तीचा गर्व . [ सं . ]
०धरणें   क्रि . नेट धरणें ; दम धरणें ; शक्ति मिळविणें .
०वत्तर   बलोत्तर - वि . अतिशय बळकट ; मजबूत ; समर्थ ; शक्त ; बलाढ्य ( मनुष्य , विशेषत : दैव , वेळ , परिस्थिति , घडलेली गोष्ट ). [ सं . बलवत + तर ]
०वान   वन्त - वि . बळकट ; सशक्त . [ सं . ]
०बांधणें   क्रि .
नेट धरणें .
०हा  पु. इंद्र ; बल दैत्याचा हननकर्ता . कलहाकरितां मजसी भंगचि पावेल सामरहि बलहा । - मोद्रोण १२ . ८९ . [ सं . ]
०क्षय   क्षयवात - पु . शक्तिपात करणार्‍या वातविकाराचा क्षोभ . [ सं . ] बलाढ्य बळाढ्य - वि . बलवान ; सशक्त . [ सं . ] बलात्कार बळात्कार - पु जुलूम , जबरी ; जबरदस्ती . [ सं . ] बलाबल - न .
कमर बांधणें ; तोंड देण्यास , यत्न करण्यास तयार होणें ; शक्ति कमाविणें बळाचा - वि .
बळकट .
अन्योन्य शक्तता व अशक्तता ; बळाची तुलना ( वादी पक्षांची , विधिनिषेध पक्षांची , वादग्रस्त गोष्टीच्या अनुकूल - प्रतिकूल कारणांची ). हे दोन पक्ष आहेत त्यांत बलाबल पाहून सबल पक्ष असेल तो घ्या .
दुसर्‍याचा जोर असणारें ( बुद्धिबळ ) बळास येणें - क्रि . जुलूम करण्यास आरंभ करणें ; हमरीतुमरीवर येणें . सामाशब्द -
शक्ति ; उपाय ; साधन . जे कांहीं करणें तें बलाबल पाहून करावें .
सामर्थ्य ; आंगची शक्ति , उत्कृष्टता ( वस्तूंतील , मनुष्यांतील ). [ सं . बल + अबल ] बलाय , बलायकी - स्त्री . ( गो . ) बल ; आरोग्य . बलियाड - वि . बलिष्ठ . जे कीं बलियाडे सुभट । - गीता १ . ४९८ . बलिष्ठ - वि . प्रबल ; अतिशय बळकट . [ सं . ] बलि , ळी - वि . सशक्त ; बलवान ; पराक्रमी . [ सं . ] बलीकटु - वि . बळकट . आमचा वैरी बलीकटु . - पंच ३ . १ .
०कट वि.  
मजबूत ; दृढ .
जोराचा ; झपाट्याचा ( पाऊस ).
भयंकर ; घोर . धावे कुरुपति तेव्हां राया ! संग्राम होय बळकट कीं । - मोशल्य ३ . ११ . - क्रिवि .
झपाट्यानें ; पूर्णपणें ; अतिशय . मी बळकट जेवलों . २ घट्ट ; पक्का . हा सांधा बळकट बसला . [ सं . बल + का . कट्टु ]
०कटी  स्त्री. 
सामर्थ्य ; शक्ति .
दृढता ; जोर ; टिकाऊपणा ; मजबुती ; सहन , प्रतिबंध करण्याची शक्ति ( मनुष्याची , वस्तूंची ).
०कटून   क्रिवि . घट्टपणें ; गच्च ; आवळून . ( क्रि० धरणें ; बांधणें ).
०कुबळ  न. बलकुबल पहा .
०गंड वि.  दांडगा .
०गाढा  पु. बलिष्ठ ; बलाढ्य . एक शत बळगाढे । - मुआदि २३ . ९९ .
०गें  न. ( गो . ) पाठबळ ; शक्ति .
०जोरी   जबरी - स्त्री .
बलात्कार
जुलूम ; दांडगाई .
( कायदा ) कोणा मनुष्यास गति येण्यास , बदलण्यास किंवा बंद होण्यास अंगबळानें कारण होणें ; ( इं . ) फोर्स .
०ताड  पु. नर जातीचें ताडाचें झाड .
०त्कार  पु. ( प्र . ) बलात्कार . बळत्कार राया करावा सितेला । - राक १ . १५ . [ सं . बलात्कार ]
०दर्प  पु. सामर्थ्याचा , शक्तीचा गर्व . येका सुटला चलकंप । गेला बळदर्प गळोनि । [ सं . ]
०पोंची  स्त्री. हाताची शक्ति .
०बंड वि.  दांडगा . [ प्रा . ]
०भद्र   भद्र्या बळिभद्र बळीभद्र - पु .
कृष्णाचा वडील भाऊ ; बळिराम .
( ल . ) मजबूत मनुष्य .
शिवाचा एक गण . केली गर्जना बळिभद्रें । - एरुस्व ५ . ३९ . - वि . ( ल . ) कपाळकरंटा ; कुलक्षणी . स्वप्नीचा अनुग्रह गुरु केला शुद्र । तोही बळिभद्र ज्ञानहीन । - ब ४६ . [ सं . बलभद्र ]
०मस्त वि.  शरीरबळाच्या गर्वानें फुगलेला .
०मस्ती  स्त्री. शक्तीचा गर्व ; मद .
०मोड   पुस्त्री . ( प्राणी , वनस्पति , रोग इ० इ० कांच्या ) शक्तीचा र्‍हास . चांगलें झाड वाढत होतें पण गुरानें तोंड लावल्यापासून त्याची बळमोड झाली . - वि . कमजोर झालेला ; र्‍हास झालेला .
०लिक  स्त्री. ( कों . ) अशक्तता व आजार . ऐकु मनुक्शु एकुणचाळीस वरुसे वेळी बळलिके पडुनु रेंगत होता . - ख्रिपु २ . २७ .
०वणें   क्रि . बळकावणें . [ प्रा . ]
०वंत   वान - वि बळकट ; बलाढ्य ; शक्तिमान ; समर्थ . [ सं . ] वत्तर - वि . बलवत्तर पहा . बलाढ्य बळात्कार बळाबळ बळिष्ठ - बलाढ्य इ० पहा . बळाधिक - वि . ( गो . ) बळवंत ; बलिष्ठ . बळार्थ - पु . पराक्रम ; बळाचें काम . वयसा तरी येतुले . वरी । एर्‍हवीं बळाचा बळार्थ करी । - ज्ञा ६ . २६१ . बळावणें - अक्रि .
बळकट , जोरदार होत जाणें ; जोरानें , झपाट्यानें , जोमानें , अतिशयानें वाढत जाणें .
सक्रि . बळकट करणें . दाटुनि कीं हो ! बळाविला बंध । - मोशल्य ३ . १७ . बळकावणें - अक्रि . शक्तीनें , बळानें वाढणें . बळावणें पहा . बळकाविणें , बळकावणें , बळकविणें - सक्रि . बलात्कारानें , अन्यायानें ताबा घेणें ; उपटणें ; अन्यायानें वहिवाटणें ; दाबून ठेवणें . [ बळ ] बळावळ - स्त्री . विपुलता ; जोर ; शक्ति ( माणसें , पैसा , सैन्य इ० ची ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP